Nojoto: Largest Storytelling Platform

मी वाकडी वाट आणि घाट आयुष्याचा, तू उज्वल पहाट आणि

मी वाकडी वाट आणि घाट आयुष्याचा,
तू उज्वल पहाट आणि थाट माधुर्याचा।
मी हिमनगांवर वाढलेला निवडुंग काटेरी,
तू मलयगिरीवर रक्तचंदन  गंधकेसरी।। #morning#pravas
मी वाकडी वाट आणि घाट आयुष्याचा,
तू उज्वल पहाट आणि थाट माधुर्याचा।
मी हिमनगांवर वाढलेला निवडुंग काटेरी,
तू मलयगिरीवर रक्तचंदन  गंधकेसरी।। #morning#pravas