Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याच्या शर्यतीत जपून पाऊल टाकावे लागते खूप का

आयुष्याच्या शर्यतीत
जपून पाऊल टाकावे लागते 
खूप काही शिकायला मिळते आयुष्याच्या शर्यतीत
नवीन अवखळ वळणं येतात त्याला 
नीट धीराने पार करावे लागते आयुष्याच्या शर्यतीत
कधी मेहनत कधि करून  जिद्दीने सामोरं जावे लागते येणाऱ्या प्रतेक परीक्षेच्या क्षणांना आयुष्याच्या शर्यतीत
एवढं सगळं असून देखील सगळे दुःख भोगून देखील पुढे चालत राहावं लागतं आयुष्याच्या शर्यतीत
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच्या शर्यतीत...
#आयुष्याच्याशर्यतीत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या शर्यतीत... #आयुष्याच्याशर्यतीत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine