Nojoto: Largest Storytelling Platform

मी पाहिलंय गं एक स्वप्न सांग तू माझ्या नजरेनं पाह

मी पाहिलंय गं एक स्वप्न 
सांग तू माझ्या नजरेनं पाहशील का?
तुलाच देवाजवळ माघीतलंय मी 
स्वप्न माझे साकारशील का  ?

सांग, मागितलं ज्या देवाजवळ मी तुला 
तो देव माझा तू होशील का ?
असेल जरासं सुख दुःख आयुष्यात पण,
ते सारून बाजूला, अस्तीत्व माझं होशील का ? सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
स्वप्न माझे साकारशील का?
#स्वप्नमाझे
चला तर मग लिहुया.
हा विषय
Rupali Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai
मी पाहिलंय गं एक स्वप्न 
सांग तू माझ्या नजरेनं पाहशील का?
तुलाच देवाजवळ माघीतलंय मी 
स्वप्न माझे साकारशील का  ?

सांग, मागितलं ज्या देवाजवळ मी तुला 
तो देव माझा तू होशील का ?
असेल जरासं सुख दुःख आयुष्यात पण,
ते सारून बाजूला, अस्तीत्व माझं होशील का ? सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
स्वप्न माझे साकारशील का?
#स्वप्नमाझे
चला तर मग लिहुया.
हा विषय
Rupali Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वप्न माझे साकारशील का? #स्वप्नमाझे चला तर मग लिहुया. हा विषय Rupali Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine