मावळताना ही तुझ्या काळजात माझं प्रतिबिंब सोडून जाईल../ काळरात क्षणाची असेल सखे मी पुन्हा उद्या तुझ्या भेटीस येईल ..// ©Kailas Tidke #सखे