Nojoto: Largest Storytelling Platform

मावळताना ही तुझ्या काळजात माझं प्रतिबिंब सोडून जा

मावळताना ही तुझ्या काळजात 
माझं प्रतिबिंब सोडून जाईल../
काळरात क्षणाची असेल सखे 
मी पुन्हा उद्या तुझ्या भेटीस येईल ..//

©Kailas Tidke #सखे
मावळताना ही तुझ्या काळजात 
माझं प्रतिबिंब सोडून जाईल../
काळरात क्षणाची असेल सखे 
मी पुन्हा उद्या तुझ्या भेटीस येईल ..//

©Kailas Tidke #सखे
kailastidke9374

Kailas Tidke

Bronze Star
Growing Creator