मी आनंदयात्री आनंदावर होऊन स्वार बांधूनी मोट घट्ट मनाची दुःखावरती करेन वार.... कर्तव्याच्या क्षितीजावरती व्हावी पुर्ततेची सांगता नको मनाला खंत कसली यावे समाधानी जगता.... आयुष्याच्या रंगमंचावर वठवूनी माझी भूमिका संध्याछायेत विसावेन मी असेल, देवाजीचे नाम मुखा... Rashmi नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... मी आनंदयात्री तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा