Nojoto: Largest Storytelling Platform

सत्यव्रती .… तिच्या लांबसडक काळ्याभोर केसा

 सत्यव्रती         .…
तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांमधून पाण्याचे थेंब पडत होते. जणू मोतीच खाली पडताय असं वाटत होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत पराग बेभान झाला होता. नुकतीच आंघोळ करून आलेल्या रश्मीकडे तो बघतच राहिला - किती सुंदर आहे! रश्मी जेवढी सुंदर तेवढीच मनमिळाऊ, प्रेमळ, चंचल पण स्थिर. चांगल्या वाईटाची पारख असणारी. खरं बोलून माणसाचं मन दुखावलं तरी चालेल पण खोटं बोलून उगीचच मन सांभाळत नाही बसायचं, ह्या मताची. खोटं बोलण्याचा भारी राग तिला. तिच्या सुस्वभावामुळे कसं ६ महिन्यातच सर्वांची मनं ज

sandyjournalist7382

sandy

New Creator

सत्यव्रती .… तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांमधून पाण्याचे थेंब पडत होते. जणू मोतीच खाली पडताय असं वाटत होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत पराग बेभान झाला होता. नुकतीच आंघोळ करून आलेल्या रश्मीकडे तो बघतच राहिला - किती सुंदर आहे! रश्मी जेवढी सुंदर तेवढीच मनमिळाऊ, प्रेमळ, चंचल पण स्थिर. चांगल्या वाईटाची पारख असणारी. खरं बोलून माणसाचं मन दुखावलं तरी चालेल पण खोटं बोलून उगीचच मन सांभाळत नाही बसायचं, ह्या मताची. खोटं बोलण्याचा भारी राग तिला. तिच्या सुस्वभावामुळे कसं ६ महिन्यातच सर्वांची मनं ज #story #nojotophoto