Nojoto: Largest Storytelling Platform

आजही कुठल्याही परीक्षेत जरी, काठावर पास झालो ना,

आजही कुठल्याही परीक्षेत जरी,
 काठावर पास झालो ना,
तरी तिच्या विद्यापीठाच्या निकालात,
मात्र माझाच पहिलाच नंबर लागतो...
ते विद्यापीठ म्हणजे आई..

- शुभम दिपक कांबळे #माझीआई
आजही कुठल्याही परीक्षेत जरी,
 काठावर पास झालो ना,
तरी तिच्या विद्यापीठाच्या निकालात,
मात्र माझाच पहिलाच नंबर लागतो...
ते विद्यापीठ म्हणजे आई..

- शुभम दिपक कांबळे #माझीआई