अंधारात दबा धरून बसलेला कोणी राक्षस अचानक झडप घेईल अंगावर ..असं लहानपणी वाटायचं आज माझ्यातला राक्षस घेऊन मी मैलोनमैल चालत असतो.. उजेड शोधत..!! ©️कुमारचित्र #उजेड शोधत #inntrospection