Nojoto: Largest Storytelling Platform

अंधारात दबा धरून बसलेला कोणी राक्षस अचानक झडप घेईल

अंधारात दबा धरून बसलेला कोणी राक्षस
अचानक झडप घेईल अंगावर 
..असं लहानपणी वाटायचं
आज माझ्यातला राक्षस घेऊन
मी मैलोनमैल चालत असतो..
उजेड शोधत..!!

                


                               ©️कुमारचित्र #उजेड शोधत #inntrospection
अंधारात दबा धरून बसलेला कोणी राक्षस
अचानक झडप घेईल अंगावर 
..असं लहानपणी वाटायचं
आज माझ्यातला राक्षस घेऊन
मी मैलोनमैल चालत असतो..
उजेड शोधत..!!

                


                               ©️कुमारचित्र #उजेड शोधत #inntrospection
kumarchitraprodu1534

Kumarchitra

New Creator