Nojoto: Largest Storytelling Platform

शिक्षक म्हणजे काय? बोलतात ना वेळ आणि शिक्षक म्हण

शिक्षक म्हणजे काय? 
बोलतात ना वेळ 
आणि शिक्षक म्हणजे काय? 
वेळ पण शिकवते आणि 
शिक्षक पण शिकवतात.
दोघात फरक फक्त इतकाचं आहे की, शिक्षक शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते. शिक्षक म्हणजे काय?