Nojoto: Largest Storytelling Platform

प्रत्येक माणसाची नसतात स्वप्न मोठी भीमासमान यावा ज

प्रत्येक माणसाची नसतात स्वप्न मोठी
भीमासमान यावा जन्मास लेक पोटी
आले निघून गेले कित्येक लोक येथे
स्मरणात फक्त आहे भिमराव नाव ओठी

©क्षितिज #BhimraoRamjiAmbedkar
प्रत्येक माणसाची नसतात स्वप्न मोठी
भीमासमान यावा जन्मास लेक पोटी
आले निघून गेले कित्येक लोक येथे
स्मरणात फक्त आहे भिमराव नाव ओठी

©क्षितिज #BhimraoRamjiAmbedkar