Nojoto: Largest Storytelling Platform

कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी

कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक ठेका धरणं...
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक ठेका धरणं...