Nojoto: Largest Storytelling Platform

येथेच फुलांचा बनाव झाला !! येथेच फुलांचा बनाव झाल

येथेच फुलांचा बनाव झाला !!

येथेच फुलांचा बनाव झाला
अश्या वेदनांचा सराव झाला
**
तुला मी कधी का छेडले तरी
तुला पहाण्या का मज्जाव झाला
**
ऋतू जरी वागले वेडे तरीही
तुला भेटण्याचा लगाव झाला
**
तुला कसेसे समजावले परंतु
चांदण्यांचा येथे जमाव झाला
**
ही चुक त्या शिंप्याची होती
तसाही बघ एक पेहराव झाला
**
प्रकाश साळवी
२५/०५/२०२०
सकाळी १०:२० कविता ओढून ताणून लिहिली जात नाही ती आतून उमलून येते तिच खरी कविता. कुठलाही विषय समोर नव्हता मनात काहीही नव्हते आणि शब्द सुचत गेले.
माफ करा माझं अपत्य मला प्रीय आहे.
येथेच फुलांचा बनाव झाला !!

येथेच फुलांचा बनाव झाला
अश्या वेदनांचा सराव झाला
**
तुला मी कधी का छेडले तरी
तुला पहाण्या का मज्जाव झाला
**
ऋतू जरी वागले वेडे तरीही
तुला भेटण्याचा लगाव झाला
**
तुला कसेसे समजावले परंतु
चांदण्यांचा येथे जमाव झाला
**
ही चुक त्या शिंप्याची होती
तसाही बघ एक पेहराव झाला
**
प्रकाश साळवी
२५/०५/२०२०
सकाळी १०:२० कविता ओढून ताणून लिहिली जात नाही ती आतून उमलून येते तिच खरी कविता. कुठलाही विषय समोर नव्हता मनात काहीही नव्हते आणि शब्द सुचत गेले.
माफ करा माझं अपत्य मला प्रीय आहे.