एकटेच आता वाहतील वारे एकटेच शेवटी राहतील सारे पदोपदी जाणवेल जगण्याची खंत हसतील सारे रडतील सारे उजेडात जे जे लख्ख चमकले होते अंधारगर्भी आता निजतील सारे शेवटल्या प्रवासात तो एकटाच यात्री सोबतीला असूनही नसतील सारे ©Swapnil Shantaram Jadhav #Pennings #justwords #Feeling_Alone