Nojoto: Largest Storytelling Platform

मराठी कविता : झाडे लावा ... झाडे लावा ... लेखक संत

मराठी कविता : झाडे लावा ... झाडे लावा ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
झाडे लावा .... झाडे लावा .... 
मित्रता चा हात घेऊन निसर्ग कळे जावा

विष पेऊन अमॄत देतात 
पत्थर खाऊन फळ देतात 
कधी यांचा सारखे व्हावा
झाडे लावा .... झाडे लावा .... 
मित्रता चा हात घेऊन निसर्ग कळे जावा

उन्हात सावली देता 
उन अंगावर घेता 
तुम्ही सावलीत झोपून रहावा
झाडे लावा .... झाडे लावा .... 
मित्रता चा हात घेऊन निसर्ग कळे जावा

औषध पाऊस देता
लिह वाचायला कागद देता
दुसर्यान साठी स्वतः राख हून पहावा
झाडे लावा .... झाडे लावा .... 
मित्रता चा हात घेऊन निसर्ग कळे जावा
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA झाडे लावा...झाडे... - संतोष
मराठी कविता : झाडे लावा ... झाडे लावा ...
लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895
झाडे लावा .... झाडे लावा .... 
मित्रता चा हात घेऊन निसर्ग कळे जावा

विष पेऊन अमॄत देतात 
पत्थर खाऊन फळ देतात 
कधी यांचा सारखे व्हावा
झाडे लावा .... झाडे लावा .... 
मित्रता चा हात घेऊन निसर्ग कळे जावा

उन्हात सावली देता 
उन अंगावर घेता 
तुम्ही सावलीत झोपून रहावा
झाडे लावा .... झाडे लावा .... 
मित्रता चा हात घेऊन निसर्ग कळे जावा

औषध पाऊस देता
लिह वाचायला कागद देता
दुसर्यान साठी स्वतः राख हून पहावा
झाडे लावा .... झाडे लावा .... 
मित्रता चा हात घेऊन निसर्ग कळे जावा
- संतोष

©Mission for Passion to change to INDIA झाडे लावा...झाडे... - संतोष

झाडे लावा...झाडे... - संतोष #कविता