Nojoto: Largest Storytelling Platform

इंग्रजी शाळेचा लागला सर्वाना आजार भली मोठी फीस भरू

इंग्रजी शाळेचा लागला सर्वाना आजार
भली मोठी फीस भरून पालक झालेत बेजार
नुसताच शिक्षणाचा मांडलाय बाजार.....

शाळेत पोराला धड लिहिता वाचता येत नाही
तरीही पुस्तकाची किंमत काही कमी होत नाही,

पोर आमचं इंग्रजीतून शिकत अस कौतुकाने माय-बाप सांगत फिरत
अन, पोर मात्र दप्तराचे ओझं वाहून वाहून मरत...

शाळेतल्या शिक्षणाचा अन रोजच्या जीवनाचा नाही कोणताच ताळमेळ
म्हणून त्या बिचाऱ्या पोरांची होती नुसती घालमेल.

शिक्षणाने चार पैसे कमवता यावेत, असे असावे शिक्षण,
पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान देणारे असावे शिक्षण,
नको नुसतेच भक्षण करणारे शिक्षण....

किती पिढ्या करतील बरबाद हे बाजारू शिक्षण
बंद करा हे आता बाजारात मांडलेलं शिक्षण....
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
शिक्षणाचा नुसता बाजार...
#शिक्षणाचाबाजार
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

poojashyammore5208

pooja d

New Creator