Nojoto: Largest Storytelling Platform

बांध.... पडद्याआड गेलेली पात्र आणि, मनाआड गेलेली ल

बांध....
पडद्याआड गेलेली पात्र आणि,
मनाआड गेलेली लोकं,
काळाआड गेलेल्या  
"शापित दिवसांसारखे" असतात,
जे पुन्हा कधीच दिसत नाही!
केवळ दिसतात त्या ,
आपल्या जीवनाच्या वाळूवरती,
 उमटलेले त्यांचे पाऊलखुणा!

आणि ,जेव्हा दोघी किनारे 
कांठोकाठ भरतात,
तेव्हा एका विलक्षण उणिवेची 
जाणीव होते,
"डोळ्यातला बांध तोडण्यासाठी  हातात नव्हे,
तर मनात बळ असावया लागते!!" #बांध
बांध....
पडद्याआड गेलेली पात्र आणि,
मनाआड गेलेली लोकं,
काळाआड गेलेल्या  
"शापित दिवसांसारखे" असतात,
जे पुन्हा कधीच दिसत नाही!
केवळ दिसतात त्या ,
आपल्या जीवनाच्या वाळूवरती,
 उमटलेले त्यांचे पाऊलखुणा!

आणि ,जेव्हा दोघी किनारे 
कांठोकाठ भरतात,
तेव्हा एका विलक्षण उणिवेची 
जाणीव होते,
"डोळ्यातला बांध तोडण्यासाठी  हातात नव्हे,
तर मनात बळ असावया लागते!!" #बांध