Nojoto: Largest Storytelling Platform

आज आपण सर्वांनी तिरंगा🇮🇳 खूप लोकांनी घेतलाअसेल,त

आज आपण सर्वांनी तिरंगा🇮🇳 खूप लोकांनी घेतलाअसेल,तुम्ही मी आपण सर्वांनी घेतला असेल,कोणी गाडीला तर कोणी छातीवर तर कोणी हाताने फडकवण्यासाठी घेतला असेल,पण कृपया तो तिरंगा सांभाळून ठेवा,कारण तो फक्त तिरंगा🇮🇳 नसून आपली आणि देशाची आन,मान आणि शान आहे,एवढीच विनंती आहे माझी कि असं नको व्हायला कि ज्या तिरंग्याला🇮🇳 आपण आज salute केला तो उद्या रोडवर पडलेला दिसेल..... कृपया याची काळजी घ्या,एवढीच विनंती....🙏🙏🙏
-विशाल पाटील....

vishalpatil7274

vishal patil

New Creator