घन नभ हे उधाणले कसे करडा कापूस पिंजला जसे साठल्या गाठी किती दाटून तयाच हृदयी गच्च भरलेले हे मन वाटे बरसणार जोरदार आता न कडकडाट न गडगडाट नुसत रिपरिप बरसते हे घन #RainyDays_& clouds/घन 🌧️🌧️💙💚 ©Jaymala Bharkade #RainyDays...clouds/घन