Nojoto: Largest Storytelling Platform

आम्हाला एक उद्धट व्यक्ती म्हणून पाहिलं जातं , अन्य

आम्हाला एक उद्धट व्यक्ती म्हणून पाहिलं जातं , अन्याया विरूद्ध उभा राहणारा म्हणून नाही ,
आम्हाला आळशी म्हणून पाहिलं जात , १० दिवसात सगळा अभ्यास संपवणारा हुशार विद्यार्थी म्हणून नाही ,
आम्हाला रागीट म्हणून ओळखल जात , त्या रागामुळे समोरच्याचा होणारा फायदा लक्षात घेतला जात नाही ,
आम्हाला कसलाच फरक पडत नाही , एकट्यात शंभर वेळा रडणाऱ्या त्या मऊ माणसाला कोणीच ओळखत नाही ,
आम्ही शीघ्रकोपी , दुसऱ्या क्षणाला केलेलं अफाट प्रेम मात्र लक्षात घेतलं जातं नाही ,
आम्हाला बाई वेडा म्हटल जात , असतील ही २ ४ हो , पण कित्येक मुलींना , स्त्रियांना एक खंबीर साथ म्हणून आम्हाला कधीच पाहिलं जात नाही , #mensday

omi6939479567623

Omi

New Creator