Nojoto: Largest Storytelling Platform

झोपड़ित राहणारा मि ताजमहलाची आशा नाही करणा

झोपड़ित राहणारा मि ताजमहलाची 
        आशा नाही करणार
         पण शपथ आहे मला 
 माझ्या आई - वडिलांच्या घामाची 
             आणि कष्टाची
    आणि त्या सोनेरी किरणाची
 झोपडीची ताजमहल केल्याशिवाय 
               राहणार नाही ...

©Aarya Rathod My Dream... My Mom Dad
झोपड़ित राहणारा मि ताजमहलाची 
        आशा नाही करणार
         पण शपथ आहे मला 
 माझ्या आई - वडिलांच्या घामाची 
             आणि कष्टाची
    आणि त्या सोनेरी किरणाची
 झोपडीची ताजमहल केल्याशिवाय 
               राहणार नाही ...

©Aarya Rathod My Dream... My Mom Dad
aaryarathod1861

Aarya Rathod

Growing Creator

My Dream... My Mom Dad