Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं दिसणं तुझं हसणं अन तुझं असणं माझ्या अस्तित्व

तुझं दिसणं तुझं हसणं अन तुझं असणं 
माझ्या अस्तित्वाची खून सांगून जातात.. 
माझं नव्हतंच हे जग आठवणी 
तुझ्या रोज सांगून जातात.. 
तू असतेस नेहमी सोबती ह्या कल्पनांच्या जगात... 
भास होतात तुझे अन प्राण मला ओढत नेतात...  
SNR❤ #LastDay #अमरप्रेम  अक्षय मनोहर पवार