Alone प्रत्येक क्षण आयुष्यातला निसटत आहे.. काल असलेला सोबतीला आज अचानक, साथ या दुनियेची सोडत आहे.. कदाचित उद्या मी ही असेल नसेल.. भीती नाही वाटत मरण्याची पण.. जगण्याचा अर्थ कुठ कळत आहे..! sandeep wagh #मृत्यू #Dosti #दुःख #जीवन #alone