Nojoto: Largest Storytelling Platform

अजूनही तुझी वाट बघतोय अजूनही तुझी आस जगतोय आग ही व

अजूनही तुझी वाट बघतोय
अजूनही तुझी आस जगतोय
आग ही विझो ना विझो कधीही
अजूनही या विरहवणव्यात धगतोय

by viplove viplove words
अजूनही तुझी वाट बघतोय
अजूनही तुझी आस जगतोय
आग ही विझो ना विझो कधीही
अजूनही या विरहवणव्यात धगतोय

by viplove viplove words
vipulapte2717

Vipul Apte

New Creator