Nojoto: Largest Storytelling Platform

सुखाच्या प्रवासात हसणं राहून गेल दुःखाच्या प्रवास

सुखाच्या प्रवासात 
हसणं राहून गेल
दुःखाच्या प्रवासात 
व्यक्त होण राहून गेल 
काहूरलेल्या विचारात 
मन गुंतून गेल
अन् आयुष्याच्या वाटेवर
जगायचच राहून गेल. AJ Anjali
सुखाच्या प्रवासात 
हसणं राहून गेल
दुःखाच्या प्रवासात 
व्यक्त होण राहून गेल 
काहूरलेल्या विचारात 
मन गुंतून गेल
अन् आयुष्याच्या वाटेवर
जगायचच राहून गेल. AJ Anjali