Nojoto: Largest Storytelling Platform

धन्यवाद तुला अपेक्षा संपूर्ण मी अर्पण करून आप

धन्यवाद तुला 



अपेक्षा संपूर्ण मी अर्पण करून 
आपल्या जीवन प्रवासावर निघतो 
यात वाटा फक्त माझा आहे चुकून वाटेत 
काटा बनण्याचा प्रयत्न करू नका हो 
मैत्री असावी 
सोबती माझ्या 
जीवन जगण्यासाठी 
आतुर होतो तुला
भेटावयासाठी 
कारण आज पर्यंत
तू माझी होती
हृदयात जपण्यासाठी 
हृदय रिकामा करतोय 
आता तुझ्या नकारासाठी 
प्रिये तू माझी जीवाचा तुकडा
धन्यवाद तुझं
जीवनाच्या वाटेवर मला
सोडण्यासाठी
मी राग धरून फिरत नाही 
तू जिथं राहशील तिथे सुखी रहा 
परत धन्यवाद तुला 
मला न समजून घेण्यासाठी

कवि.Balkrushna Raut 
         Deori

©Bablukumar Raut #poetry#sadpoetey#Poetry
धन्यवाद तुला 



अपेक्षा संपूर्ण मी अर्पण करून 
आपल्या जीवन प्रवासावर निघतो 
यात वाटा फक्त माझा आहे चुकून वाटेत 
काटा बनण्याचा प्रयत्न करू नका हो 
मैत्री असावी 
सोबती माझ्या 
जीवन जगण्यासाठी 
आतुर होतो तुला
भेटावयासाठी 
कारण आज पर्यंत
तू माझी होती
हृदयात जपण्यासाठी 
हृदय रिकामा करतोय 
आता तुझ्या नकारासाठी 
प्रिये तू माझी जीवाचा तुकडा
धन्यवाद तुझं
जीवनाच्या वाटेवर मला
सोडण्यासाठी
मी राग धरून फिरत नाही 
तू जिथं राहशील तिथे सुखी रहा 
परत धन्यवाद तुला 
मला न समजून घेण्यासाठी

कवि.Balkrushna Raut 
         Deori

©Bablukumar Raut #poetry#sadpoetey#Poetry