Nojoto: Largest Storytelling Platform

आज ही जातो त्या रस्त्यावरून जिथे ती मला भेटायची

आज ही जातो त्या रस्त्यावरून जिथे ती 
मला भेटायची 
तिथे जाताच आठवणींनी भिजलेले डोळे इकडेतिकडे तिला शोधायची,
तर कधी कधी ती मला भेटाल्या वर एक वेगळीच जादु व्हायची
तिला बघताच क्षणी ह्रदयाची धडधड वाढत जायची....
Pavan Dhongade आज ही जातो त्या रस्त्यावरून जिथे ती मला भेटायची....
Pavan Dhongade