Nojoto: Largest Storytelling Platform

ये सख्या, जवळी जरा भाव माझ्या मनीचे घे जाणुनी जरा।

ये सख्या, जवळी जरा
भाव माझ्या मनीचे
घे जाणुनी जरा।

गंधाळला श्वास माझा
रोमांच अंगी दाटला
क्षण नि क्षण आजचा
तुजसाठी मी राखला।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आज शनिवार 
 चला तर मग 
आज लिहुया काहीतरी 
रोमँटिक आणि हृदयस्पर्शी...
आजचा शब्द, 'भाव माझ्या मनीचे'.
ही ओळ येऊ द्या तुमच्या कवितेत आणि 
करा हे सुंदर वातावरण अधिक सुंदर.
ये सख्या, जवळी जरा
भाव माझ्या मनीचे
घे जाणुनी जरा।

गंधाळला श्वास माझा
रोमांच अंगी दाटला
क्षण नि क्षण आजचा
तुजसाठी मी राखला।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आज शनिवार 
 चला तर मग 
आज लिहुया काहीतरी 
रोमँटिक आणि हृदयस्पर्शी...
आजचा शब्द, 'भाव माझ्या मनीचे'.
ही ओळ येऊ द्या तुमच्या कवितेत आणि 
करा हे सुंदर वातावरण अधिक सुंदर.
poojashyammore5208

pooja d

New Creator