Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणींचा पसारा आज पुन्हा एकदा मांडला आवरता सावरता

आठवणींचा पसारा आज 
पुन्हा एकदा मांडला
आवरता सावरता
नकळतच पुन्हा एकदा सांडला

शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मित्रानों
आजचा विषय आहे

विषय - "आठवणींचा पसारा" 
#आठवणींचापसारा

चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
आठवणींचा पसारा आज 
पुन्हा एकदा मांडला
आवरता सावरता
नकळतच पुन्हा एकदा सांडला

शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मित्रानों
आजचा विषय आहे

विषय - "आठवणींचा पसारा" 
#आठवणींचापसारा

चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.