गणपति बप्पा देवा सर्वाशी मला आपुलकीने वागु दे .. माणसांच्या गर्दीत माञ माणुस म्हनुन जगु दे.. सर्व स्वकीयांशी मला चांगल्याने बोलु दे... थोडा मागे राहलो तरि चालेल,,पण सगळ्याना सोबत घेऊन चालु दे... #family #friend #love