नको बोलूस काही तू ..उसासा बोलतो आहे व्यथा सोसून झाल्यावर दिलासा बोलतो आहे नको डोळ्यांत पाणी अन् नको सल-दु:ख ओठांवर हवे बोलायला जे ते..खुलासा बोलतो आहे - महेश मोरे (स्वच्छंदी) ८५५४०८५१०१ #दिलासा