Nojoto: Largest Storytelling Platform

ऊन कोवळे गालावरती, नजरेत धुक्याचे सावट होते... किल

ऊन कोवळे गालावरती,
नजरेत धुक्याचे सावट होते...
किलबिल भोवती पक्षांची ही,
मृगजळ मनाला भावत होते....

सुचलेल्या ओळी..✍️

©Prasaad Shendage #धुक्यातलेऊन#सुचलेल्याओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#
#CalmingNature
ऊन कोवळे गालावरती,
नजरेत धुक्याचे सावट होते...
किलबिल भोवती पक्षांची ही,
मृगजळ मनाला भावत होते....

सुचलेल्या ओळी..✍️

©Prasaad Shendage #धुक्यातलेऊन#सुचलेल्याओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#
#CalmingNature