Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या हाय ..आणी हेल्लो .. मधल्या निशब्द पोकळीत .

तुझ्या हाय ..आणी हेल्लो ..
मधल्या निशब्द पोकळीत .
मी शोधत असते प्रीत भावना ..निरंतर 
पण कीती प्रयत्न केला तरी ..
मला कापता च येत नाही...मधले अंतर ..!!









! हॅलो
तुझ्या हाय ..आणी हेल्लो ..
मधल्या निशब्द पोकळीत .
मी शोधत असते प्रीत भावना ..निरंतर 
पण कीती प्रयत्न केला तरी ..
मला कापता च येत नाही...मधले अंतर ..!!









! हॅलो
vrishaligotkhind0866

Vrishali G

Silver Star
New Creator

हॅलो