Nojoto: Largest Storytelling Platform

नमस्ते ! उद्या पासून, विविध वाद्यांवर, आपल्या आवडी

नमस्ते !
उद्या पासून, विविध वाद्यांवर, आपल्या आवडीच्या धून, गाणी, काही वेगळे प्रयोग सादर करणार आहे. 
आपली आवडती गाणी, हिंदी, मराठी, उर्दू, इंग्लिश 
कृपया आज कळवून ठेवा. 
तुमची सोयीची वेळ ही सांगुन ठेवा म्हणजे सर्वांच्या सोयी च्या सामायिक वेळे मधे Watch Party आयोजित करता येईल. 
तुमच्या आवडत्या वाद्यांची नावं ही कळवा. 
आपला मित्र :
विद्याधर भागवत.  # साजे उल्फत.By VCB.