Nojoto: Largest Storytelling Platform

कूठे वसली आज तू का कोपर्‍यात जाऊन रुसलीस आहे तू

कूठे वसली आज तू

का कोपर्‍यात जाऊन रुसलीस आहे तू

ये ज़रा जवळ माझ्या 

सांग मला झालंय काय

मला ही तुझ्या अश्रूंचा एक भागीदार होऊ दे !
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


मनाच्या कोपऱ्यात...
#मनाच्याकोपऱ्यात
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.
कूठे वसली आज तू

का कोपर्‍यात जाऊन रुसलीस आहे तू

ये ज़रा जवळ माझ्या 

सांग मला झालंय काय

मला ही तुझ्या अश्रूंचा एक भागीदार होऊ दे !
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


मनाच्या कोपऱ्यात...
#मनाच्याकोपऱ्यात
हा विषय
Me_adnyat Kavyitri यांचा आहे.
anandnagda8559

Anand Nagda

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मनाच्या कोपऱ्यात... #मनाच्याकोपऱ्यात हा विषय Me_adnyat Kavyitri यांचा आहे. #YourQuoteAndMine