Nojoto: Largest Storytelling Platform

*देश विकताना पाहिला* निवडणुकीच्या पहिल्या रात्री म

 *देश विकताना पाहिला*
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी 
माझा देश विकताना पाहिला 
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहिला
देशाला घडवण्याचे अमीष दाखवुन
देश दारुत बुडवताना पाहीला 
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
 *देश विकताना पाहिला*
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी 
माझा देश विकताना पाहिला 
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहिला
देशाला घडवण्याचे अमीष दाखवुन
देश दारुत बुडवताना पाहीला 
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
sandyjournalist7382

sandy

New Creator

*देश विकताना पाहिला* निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझा देश विकताना पाहिला कुठे हजारात, कुठे पाचशेत बरबाद होताना पाहिला देशाला घडवण्याचे अमीष दाखवुन देश दारुत बुडवताना पाहीला निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी #story #nojotophoto