#5LinePoetry *जिवनात उत्तम मित्र योग्य रस्ता चांगले विचार उच्च धेय आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटा प्रमाणे असतात आणि सर्वच जुळून आल्या तर वज्रमूठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जाते,* *🍀🙏🍀* ©Yvalvi #priy mitra #5LinePoetry