Nojoto: Largest Storytelling Platform

जुन्या खोलीत कधीतरी रमावेसे वाटते जुन्या आठवणीत जग

जुन्या खोलीत कधीतरी रमावेसे वाटते
जुन्या आठवणीत जगावेसे वाटते
अडगळ वाटणारी वस्तू कधी कधी हवीहवीशी वाटते
पाहून क्षणभर मन भरून येते
जुन्या खोलीत खूप आठवणी जपलेल्या असतात
कधी कधी त्या मनाला क्षणभर आनंद देऊन जातात
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

 जुन्या खोलीत... 
#जुन्याखोलीत

हा विषय
Tanaya Bonde यांचा आहे.
जुन्या खोलीत कधीतरी रमावेसे वाटते
जुन्या आठवणीत जगावेसे वाटते
अडगळ वाटणारी वस्तू कधी कधी हवीहवीशी वाटते
पाहून क्षणभर मन भरून येते
जुन्या खोलीत खूप आठवणी जपलेल्या असतात
कधी कधी त्या मनाला क्षणभर आनंद देऊन जातात
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

 जुन्या खोलीत... 
#जुन्याखोलीत

हा विषय
Tanaya Bonde यांचा आहे.
vaishali6734

vaishali

New Creator