शब्दांचे योग वाचनातून जुळतात अनुभवातून उमटतात भावनांतून सुर पकडतात सौंदर्यातून फुलतात नात्याला बांधतात प्रेमात बहरतात पावसात भिंजतात ओंलेचिंब होतात मातीत मिसळतात सुगंध दरवळतात काव्याने रचतात कागदावर शोभतात लेखनीने अमर होतात... -Atulwaghade शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शब्दांचे योग.. #शब्दांचेयोग चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य हा विषय Jayshree Jadhav यांचा आहे. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai