Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांचे योग वाचनातून जुळतात अनुभवातून उमटतात भाव

शब्दांचे योग 
वाचनातून जुळतात
अनुभवातून उमटतात
भावनांतून सुर पकडतात
सौंदर्यातून फुलतात
नात्याला बांधतात
प्रेमात बहरतात
पावसात भिंजतात 
ओंलेचिंब होतात 
मातीत मिसळतात
सुगंध दरवळतात 
काव्याने रचतात
कागदावर शोभतात
लेखनीने अमर होतात...

-Atulwaghade 

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शब्दांचे योग..
#शब्दांचेयोग
 चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
हा विषय Jayshree Jadhav यांचा आहे. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
शब्दांचे योग 
वाचनातून जुळतात
अनुभवातून उमटतात
भावनांतून सुर पकडतात
सौंदर्यातून फुलतात
नात्याला बांधतात
प्रेमात बहरतात
पावसात भिंजतात 
ओंलेचिंब होतात 
मातीत मिसळतात
सुगंध दरवळतात 
काव्याने रचतात
कागदावर शोभतात
लेखनीने अमर होतात...

-Atulwaghade 

 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शब्दांचे योग..
#शब्दांचेयोग
 चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
हा विषय Jayshree Jadhav यांचा आहे. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator