Nojoto: Largest Storytelling Platform

यौवनातली रात्र अजुनी बहरते आहे शीतल चंदेरी प्रकाश

 यौवनातली रात्र अजुनी बहरते आहे 
शीतल चंदेरी प्रकाशात शहारते आहे

तू सोबत असतेस रोजच गोंजारण्या 
आठवणींना नव्याने जागे करते आहे

तुझ्याशी झाल्यापासून परवा नजरानजर
हल्ली मी स्वतःच पाहत नाही आरसा
 यौवनातली रात्र अजुनी बहरते आहे 
शीतल चंदेरी प्रकाशात शहारते आहे

तू सोबत असतेस रोजच गोंजारण्या 
आठवणींना नव्याने जागे करते आहे

तुझ्याशी झाल्यापासून परवा नजरानजर
हल्ली मी स्वतःच पाहत नाही आरसा