काय असावी त्या अबोल नात्याची अबोल कहाणी. ज्याची सुरुवात फक्त नजरेतून होऊन नजरेतच संपून जाई . सवाल मात्र दोघांच्याही मनी घर करून राही, कधी संपून जाईल,ही निरवेची वाणी..... ❤️ -अक्षय Hello Resties! ❤️ Collab on this #rzpictureprompt and add your thoughts to it! 😊 Highlight and share this beautiful post so no one misses it!😍 Don't forget to check out our pinned post🥳