Nojoto: Largest Storytelling Platform

खूप स्वप्नं पाहिली होती तुझ्या डोळ्यात मी खूप अपे

खूप स्वप्नं पाहिली होती 
तुझ्या डोळ्यात मी
खूप अपेक्षा ठेवल्या होत्या 
तुझ्याकडून मी
स्वतः पेक्षा पण विश्वास 
ठेवला तुझ्यावर मी
स्वप्नंच काय पण 
आंनदी ही मला 
देऊ  शकला नाही
चूक झाली मोठी माझी 
ओळखू शकले नाही तुला मी
नाही पाहू शकले तुझ्या 
हृदयात मी आहे कि नाही हरवलेलं स्वप्नं
खूप स्वप्नं पाहिली होती 
तुझ्या डोळ्यात मी
खूप अपेक्षा ठेवल्या होत्या 
तुझ्याकडून मी
स्वतः पेक्षा पण विश्वास 
ठेवला तुझ्यावर मी
स्वप्नंच काय पण 
आंनदी ही मला 
देऊ  शकला नाही
चूक झाली मोठी माझी 
ओळखू शकले नाही तुला मी
नाही पाहू शकले तुझ्या 
हृदयात मी आहे कि नाही हरवलेलं स्वप्नं

हरवलेलं स्वप्नं