Nojoto: Largest Storytelling Platform

वाढलो छायेत तुझ्या, उन्हे अंगावर घेई... नातेअसेल ज

वाढलो छायेत तुझ्या,
उन्हे अंगावर घेई...
नातेअसेल जरी भावाचे ,
परि नकळत बाप होऊन जाई ll1||

तु केलेस त्याचे काही 
हिशोब ठेवलेस नाही,
दिलेस भरभरून आम्हा,
कधी हातचे राखले नाही..||2||

घडले मनासारखे तुझ्या ,
असा प्रसंग स्मरत नाही,
घेतलेस ओझे कुटुंबाचे ,
पण मोडून पडला नाही....||3|| भाय....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...
वाढलो छायेत तुझ्या,
उन्हे अंगावर घेई...
नातेअसेल जरी भावाचे ,
परि नकळत बाप होऊन जाई ll1||

तु केलेस त्याचे काही 
हिशोब ठेवलेस नाही,
दिलेस भरभरून आम्हा,
कधी हातचे राखले नाही..||2||

घडले मनासारखे तुझ्या ,
असा प्रसंग स्मरत नाही,
घेतलेस ओझे कुटुंबाचे ,
पण मोडून पडला नाही....||3|| भाय....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...