Nojoto: Largest Storytelling Platform

काय मज्जा असते ना? एकट्याच्या प्रवासात 🤔 ना कोणा

काय मज्जा असते ना?
एकट्याच्या प्रवासात 🤔 
ना कोणाच्या जाण्याची भीती 
ना कोणाच्या येण्याची आशा ☺️
एक तर जुन्या दुःखाच्या आठवणीत रडायचं, 
नाहीतर काहीतरी मजेशीर आठवून 
मनातल्या मनात हसायचं... 🛵🛵
प्रीत प्रवास
काय मज्जा असते ना?
एकट्याच्या प्रवासात 🤔 
ना कोणाच्या जाण्याची भीती 
ना कोणाच्या येण्याची आशा ☺️
एक तर जुन्या दुःखाच्या आठवणीत रडायचं, 
नाहीतर काहीतरी मजेशीर आठवून 
मनातल्या मनात हसायचं... 🛵🛵
प्रीत प्रवास