Nojoto: Largest Storytelling Platform

बाप्पा आले नटून थटून उंदरावरती स्वार होऊन लाडु ,मो

बाप्पा आले नटून थटून
उंदरावरती स्वार होऊन
लाडु ,मोदक करा पटकन
नैवेद्य यांना दाखवा चटकन

उंदीर मामा चालून थकले
गणोबा कसे थाटात बसले
कान यांचे मोठ्ठाले केवढे
पोटात एकवीस मोदक लपले

फुले,आरास भरगच्च खास
रोषणाईचा झगमगाट
रोज रोज खाऊन गोड
बाप्पा झाले आनंदाने लोड

बाप्पा आले बाप्पा आले
नटून थटून बाप्पा आले

©Sai Raj Mainkar बाल कविता...😊
गणपती बाप्पा मोरया 🙏💐🙏
बाप्पा आले नटून थटून
उंदरावरती स्वार होऊन
लाडु ,मोदक करा पटकन
नैवेद्य यांना दाखवा चटकन

उंदीर मामा चालून थकले
गणोबा कसे थाटात बसले
कान यांचे मोठ्ठाले केवढे
पोटात एकवीस मोदक लपले

फुले,आरास भरगच्च खास
रोषणाईचा झगमगाट
रोज रोज खाऊन गोड
बाप्पा झाले आनंदाने लोड

बाप्पा आले बाप्पा आले
नटून थटून बाप्पा आले

©Sai Raj Mainkar बाल कविता...😊
गणपती बाप्पा मोरया 🙏💐🙏

बाल कविता...😊 गणपती बाप्पा मोरया 🙏💐🙏