घाई या डोळ्यांना फुललेल्या चैतन्याची निसर्गाच्या हिरव्या रानाना सामावन्याची पानगळी झालेल्या झाडांना पुन्हा बहरत बघण्याची.. सुंदर मनातील सौंदर्य न्हाळणाची माणसातील माणुसकी शोधण्याची आयुष्यातील सुंदर वळणाची... सुप्रभात मंडळी काय चाललयं? आजचा विषय आहे घाई या डोळ्यांना... #घाई१ #डोळे चला तर मग सुंदर सुंदर रचना करा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai