Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिये.. तुझ्या विरहाच्या वाळवंटात मी पाण्याशिवाय

प्रिये..

तुझ्या विरहाच्या वाळवंटात
मी पाण्याशिवाय जगलोय,
माझ्याच जिवाला माहीत
तेव्हा मी कसा वागलोय.! विरह-वाळवंट
प्रिये..

तुझ्या विरहाच्या वाळवंटात
मी पाण्याशिवाय जगलोय,
माझ्याच जिवाला माहीत
तेव्हा मी कसा वागलोय.! विरह-वाळवंट

विरह-वाळवंट