Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या निद्रीस्त डोळ्यात मला माझा गाव दिसला...!

तुझ्या निद्रीस्त डोळ्यात 
 मला माझा गाव दिसला...!
त्यांच्या अबोल,झुकत्या पापण्यात
प्रेमाचा सरळ भाव दिसला...!

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ डोळे मिटल्यावर
तुझ्या निद्रीस्त डोळ्यात 
 मला माझा गाव दिसला...!
त्यांच्या अबोल,झुकत्या पापण्यात
प्रेमाचा सरळ भाव दिसला...!

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ डोळे मिटल्यावर

डोळे मिटल्यावर